बिळर येथे अवकाळी पावसामळे द्राक्ष बागांचे मोठे नकसान
पर जत दि. ८ (वार्ताहर) - मान्सून पूर्व वळीव पावसाने तालुक्यातील दक्षिण व पूर्व गावातील काही गावांना गारपिने टोटाले जाने यात टाल भागांचे कोम्यवधी रुपयांचे नकसान झाले याने या मकि आप शेतकरी हतबल झाला आहे तरी शासनाने नकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करून दिलमा द्यावा. तसेच दाक्ष या पिकाचा विमा शासनाने भरावा अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केली. ते तालुक्यातील बिळूर, वज्रवाड, खोजनवाडी येथील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्षे बागांची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रामणि जि वान्न वर उमराणी सोसायटी चेअरमन आप्पासो नामद, बसर्गी सोसायटीचे चेअरमन जत तालुक्यातील बिळूर येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे | मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करताना रेल्वेमोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची |संचालक प्रकाश जमदाडे, पंचायत शिवाप्पा तावशी बिळूरचे सरपंच शिवाप्पा तावशी बिळूरचे सरपंच नागनगोंडा पाटील, आदी उपस्थित होते. जमदाडे म्हणाले तालक्यातील बिळूर, सिंदर , उमराणी, खोजनवाडी या गावासह पूर्व समिती सदस्य रामाणा जिवान्नवर| भागातील काही गावात भागातील काही गावात अवकाळी पावसाने चांगले झोडपले आहेत यात अपरिमित हानी झाली आहे एकीकडे उत्पादित द्राक्षे पिकाला योग्य दर मिळत नाही तर गारपिटीने द्राक्षबागा जमीनदोस्त झाले आहेत परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे पाणी उन्हाळ्यात टकरने विकत आणून बागा जगवल्या आहेत, संचार बंदीमुळे दक्षिण भारतातील दिल्ली कलकत्ता गुंटूर विशाखापट्टणम बेंगलोर मद्रास विजयवाडा या मार्केटमध्ये कमी मागणी आहे तसेच द्राक्षे घेत असताना कोरोनाची धास्ती घेतली आहे, अश्या प्रकारे शेतकरी चक्र व्यूहात अडकला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे जीवनमान ढासळले आहे. दुष्काळी जत तालुक्यातील शेतकरी कायम नैसर्गिक अस्मानी . संकटांना तोंड देत आहे तरी शासनाने सारासार विचार करून । शासनाने सारासार विचार करून द्राक्ष बागाच्या पिक सरक्षण विमा भरावा जेणे करून शेतकरी दाक्षबागा करण्यास करण्याकडे वळेल, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असेही जमदाडे म्हणाले,