कोरोनाशील नाना राजकारण नको
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक व अधिष्ठाता, जिल्हा पोलीस प्रमुख, मिरज पोलीस उप अधीक्षक, मिरज प्रा ताधिकारी, मिरज तहसीलदार, मनपा उपायुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व शासकीय अधिका-यांच्या दररोज संपकति असून मतदार संघातील परिस्थीती जाणून घेत आहे व आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक वाड्यावस्त्यांवर गोरगरीब व गरजू कुटुंबाना अन्न धान्य देणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर पुरविणे, निवारा केंद्रांमध्ये भोजन देणे असे अनेक उपक्रम आपण स्वतः, भाजपचे पदाधिकारी. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य, सरपंच या सर्वाना बरोबर घेऊन राबवत असल्याचे आ. खाडे यानी सांगितले. शासकीय वैद्यकीय मुलविकाशन करणालय, विश्व महाविद्यालय व रुग्णालय, मिरज (आता कोरोना रुग्णालय) येथे भेट देऊन अधिष्ठाता डॉ, नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळखे व अन्य डॉक्टर्स यांच्याशी आपण प्रताय्क्ष चर्चा केली असून नव्याने उभारण्यात आलेल्या लॅबची पाहणी केली आहे. तसेच या कोरोना रुग्णालयासाठी कोणतीही उणीव भासणार नाही यासाठी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी बोललो असल्याचे आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. यानीन TTIIIII TI असताना कोणीही कोणत्याही गोष्टीचे विनाकारण राजकारण करू नये व या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आ. सुरेश खाडे यांनी केले आहे मिरज दि. ८ (वार्ताहर) - सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणू शी लढत आहे, या महाभयंकर विषाणू ने थैमान घातले असून त्याचा मुकाबला आ पण एक जुटीने करीत आहोटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या संकटाला परतवून लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. अशा परिस्थितीत माहिती न घेता एखाद्या बाबीचे भांडवल करून त्याचे राजकारण करणे अतिशय चुकीचे आहे. मिरज मतदार संघाचा जबाबदार प्रतिनिधी म्हणून मी या लढाईत सक्रिय असन मतदार संघातच वास्तव्यास आहे व मदतकार्यात सक्रिय आहे असे प्रतिपादन मिरजेचे भाजप आमदार मरेश खाडे यांनी केले आहे. आ. सरेश खाडे यांनी सांगितले कि, माटो मळ गाव