नमुन्याचा बसतातडीने माहिम सुरू करावी नमुन्यांबाबत तातडीने मोहिम सुरु करावी शेखर माने यांचे निवेदन

नमुन्याचा बसतातडीने शेखर माने यांचे निवेदन सांगली दि. ८ - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत जाऊन तातडीने सव्हे करण्याची गरज आहे. ज्यांना ताप, सदी, खोकला असे आजार दिसून येत आहेत, त्यांचे घरातच अलगीकरण करून आवश्यक वाटल्यास त्यांचे थकी नमने घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना नेते शेखर माने यांनी जिल्हाधिका-याना दिलेल्या निवेदनात केली आहे, मुबइ, पुण्यानतर सागलात रुपण सख्या आह, स चारबदा असली तरी अद्यापही भाजीपाला, किराणा खरेदीसाठी सकाळच्या वेळेत शहरात गदी होत असून सामासिक अतराबाबत पुरेशी दक्षता घेतली जात नाही त्यामुळे रुग्णवाढीचा धोका टळलेला नाही. सध्या प्रशासनाचे लक्ष पर देशवारी करून आलेल्यावरच आहे. मात्र हा रोग किती खोलवर पसरला आहे याची खातरजमा होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात कोणताही पुर्वइतिहास नसताना काही रुग्णाचे अहवाल पाझिटिव्ह आल्याने धोक्याचे सावट वाढले आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याना व शिक्षकाना माहिम सुरू करावी तातडीचे किमान प्रशिक्षण देऊन घर टू घर सर्व्ह करा. सर्दी, खोकला, ताप याची काही लक्षणे असतील त्याचे घरातच अलगीकरण करा, अधिक आजारी असल्यास जलदगतीने त्यांच्या कोरोना टेस्ट करा, शहरातील काही भागांचे नमुन्यादाखल सव्र्हेक्षण करावे. त्यातून प्रशासनाला नेमका अंदाज येईल, तसे केले तरच संभाव्य धोका टळेल, व्यापक तपासणी मोहिम झाल्याशिवाय रुग्ण संख्येचा नेमका अंदाज येणार नाही त्याचवेळी कोरोना साथीचा घोकाही दष्टीपथात येणार नाही या पद्धतीने उपाययोजना राबविल्यास जिल्हा कोरोनामक्त होऊ शकतो, जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्याचे रोल मॉडल राज्य आणि देशासमोर मांडावे, असेही निवेदनात म्हटले आहे.