| मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव | टाळण्यासाठी देशात आज (२२ मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री | नऊ वाजेपर्यंत जनता कप! म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान | नरेंद्री मोदींनी देशातील नागरिकांना जनताकपर्यपाळण्याचं आवाहन केलं | आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह | ठिकठिकाणी जनता कपथूला उस्फूर्त | प्रतिसाद पाहायला मिळत आहे. | उस्मानाबादमध्ये जनता कपर्युला | १०० टक्के प्रतिसाद पाहायला मिळत | आहे. गर्दीवर आणि नागरिकांच्या | हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी उस्मानाबाद | पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला आहे. पोलिसांनी वापरलेले ड्रोन हे | त्यांच्यासाठी तिसरा डोळा ठरले | आहेत. पोलिसांनी ७ किलोमीटर परिसरात आणि अवकाशातून २ | किमी उंचीवरुन एका ठिकाणाहून नियंत्रण तसेच पाहणी करणे शक्य झाले . उस्मानाबाद शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसरासह गल्लीबोळात कुढे काय सुरु आहे हे पोलिसांना ड्रोनमुळे समजतं आहे. तर शहरातील मुख्य चौकात ड्रोन असत्याने नागरिकांवरही नजर राहिली. त्यांचं बरोबर पोलीस बंदोबस्ताचा स्थितीचा आढावाही घेत गरजेनुसार पोलीस पथके कुढे पाढवायची आणि बंदोबस्त कसा ठेवायचा हे ठरवले. पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या संकल्पनेतून प्रथमच उस्मानाबाद पोलिसांनी ड्रोनचा वापर करीत आकाशातून छायाचित्र घेत नियंत्रण ठेवले. ड्रोन हे बंदोबस्ताचा काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह आरोपीची ठिकाणे शोधण्यासाठी उपयोगी असत्याने आगामी काळात याचा वापर करण्याचा मानस पोलीस अधीक्षक रोशन यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांचा तिसरा डोळा ठरला 'ड्रोन