कर्करोगावर मात केलेल्या डॉ. जयश्री सावंत यांचेकडून कोरोनाग्रस्तांसाठी १७ हजाराची मदत
सांगली दि. ८ (प्रतिनिधी) ज्यांना कर्करोग झाला होता, त्या आज ठणठणीत आहेत, त्यांच्यावरील शस्त्रक्रियेला मंगळवारी सतरा वर्षे झाली, त्या आठवणी जागवत त्यांनी कोरोना विरोधी लढाईसाठी राज्य शासनाच्या निधीत ऑनलाईन सतरा हजार रुपयांची मदत वर्ग केली. एका मोठ्या आजाराशी मी लढले, जिकले, आपण कोरोनाशी लढून जिंकू, …
वाटप कोरोनाशील नाना राजकारण नको
कोरोनाशील नाना राजकारण नको जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक व अधिष्ठाता, जिल्हा पोलीस प्रमुख, मिरज पोलीस उप अधीक्षक, मिरज प्रा ताधिकारी, मिरज तहसीलदार, मनपा उपायुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व शासकीय अधिका-यांच्या दररोज संपकति असून मतदार संघाती…
पोलिसांकडून गरजूंना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप
पोलिसांकडून गरजूंना सांगली दि. ८ - कोरोना विषाणूच्या अनुषंगाने दिनांक २४/ ३/२०२० पासून २१ दिवसासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूने उग्र रुप धारण करुन सर्वत्र थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने सर्वत्र या साथीच्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशा…
नमुन्याचा बसतातडीने माहिम सुरू करावी नमुन्यांबाबत तातडीने मोहिम सुरु करावी शेखर माने यांचे निवेदन
नमुन्याचा बसतातडीने शेखर माने यांचे निवेदन सांगली दि. ८ - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत जाऊन तातडीने सव्हे करण्याची गरज आहे. ज्यांना ताप, सदी, खोकला असे आजार दिसून येत आहेत, त्यांचे घरातच अलगीकरण करून आवश्यक वाटल्यास त्यांचे थकी नमने घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवा…
चितळे उद्योग समुहातर्फे दीड कोटीची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी तर पंतप्रधान फंडासाठी ५० लाख
चितळे उद्योग समुहातर्फे दीड कोटीची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी तर पंतप्रधान फंडासाठी ५० लाख सांगली, दि. ८ - कोवीड१९ च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे, जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत चिंतेची बनली आहे. कोवीड१९ मुळे जनजीवन विस्…
पोलिसांचा तिसरा डोळा ठरला 'ड्रोन
| मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव | टाळण्यासाठी देशात आज (२२ मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री | नऊ वाजेपर्यंत जनता कप! म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान | नरेंद्री मोदींनी देशातील नागरिकांना जनताकपर्यपाळण्याचं आवाहन केलं | आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह | ठिकठिकाणी जनता…